पत्रकार सुरक्षा समिती वतीने मास्क चे वितरण



सोलापूर // प्रतिनिधी 

सध्या कोरोना सारख्या महामारी ने जगात देशात अन राज्यात धुमाकूळ घातला असून या बाबत केंद्र सरकार राज्य सरकार विविध उपाययोजना करत असून सरकार ला संचार बंदी लॉक डाऊन सारखे निर्णय घेऊन कोरोना या रोगाला अटकाव करण्यासाठी महसूल प्रशासन पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन आरोग्य यंत्रणा आपल्या परीने प्रयत्न करत असून मास्क वापरणे अंतर ठेवणे वारंवार साबणाने हात धुणे गर्दी न करणे तसेच लसीकरण बाबत शासकीय अधिकारी कर्मचारी नागरिकांना वारंवार सूचना देत असून कोरोना रोखण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे आहे याबाबत तसेच सामाजिक बांधिलकी जपत पत्रकार सुरक्षा समितीचे रिजवान शेख यांच्या कल्पनेतून सर्वसामान्य नागरिकांना कोरोना बाबत मास्क वाटप करण्यात आले जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शिवाजी राऊत यांच्या हस्ते शहरातील किडवाई चौकात पत्रकार सुरक्षा समिती वतीने नागरिकांना मोफत मास्क चे वाटप करून समाजात नवा आदर्श निर्माण केला असून कोरोना बाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी वैजिनाथ बिराजदार इम्तियाज अक्कलकोटकर जैद बागवान युनूस अत्तार इस्माईल शेख सह अन्य पत्रकार उपस्थित होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget