पत्रकार सुरक्षा समिती गंगाखेड तालुका अध्यक्ष पदी सालमोटे यांची निवड



पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार आंदोलन उपोषण निवेदन करत असून राज्यातील पत्रकारांच्या विषयावर सातत्याने शासन दरबारात प्रश्न पोटतिडकीने मांडणाऱ्या पत्रकार सुरक्षा समिती च्या गंगाखेड तालुका अध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार सुरेश सालमोटे यांची निवड करण्यात आली असून परभणी जिल्हा अध्यक्ष प्रसाद पौळ यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देऊन  तसेच पुष्पहार घालून सत्कार करण्यात येऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत सालमोटे यांचासारख्या जेष्ठ व अभ्यासू पत्रकार ची निवड झाल्याने गंगाखेड तालुक्यातील पत्रकारांमध्ये आनंद व्यक्त केला जात असून अनेक पत्रकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत त्यांचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार सचिव डॉ आशिषकुमार सुना कार्याध्यक्ष अप्पाशा म्हेत्रे संघटक राजेश मापारा उपाध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी कोकण विभाग अध्यक्ष प्रदीप रोकडे मराठवाडा विभाग अध्यक्ष कलीम शेख कार्याध्यक्ष यशवंत कुलकर्णी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद बायस ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मोहन जाधव उपाध्यक्ष नरेश जाधव  सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष सचिन ताकमोघे  जालना जिल्हा अध्यक्ष गोपाळ त्रिवेदी उस्मानाबाद शहर अध्यक्ष शेहबाज शेख यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत

त्यांना परभणी जिल्हा अध्यक्ष प्रसाद पौळ यांनी निवडीचे पत्र दिले आहे यावेळी पी बी एन न्यूज चे संपादक धम्मपाल हनवते फिरोज पठाण उपस्थित होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget