रुग्ण सेवा हीच खरी ईश सेवा समजून मंगळवेढा तालुक्यातील गोरगरीब जनतेला अत्यंत अल्प दरात वैध कीय सेवा देऊन औषध उपचार करणारे डॉ भीमण्णा वालीकर यांना पत्रकार सुरक्षा समिती वतीने आदर्श डॉक्टर म्हूणन पुरस्कार देण्यात आला पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना यांच्या हस्ते सन्मान पत्र सन्मान चिन्ह शाल श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे उपाध्यक्ष तानाजी माने सुभाष शिवशरण हैदर केंगार राजू भंडगे बाबा काशीद अशोक मोची वैजिनाथ बिराजदार संतोष भोसले विश्वास पाटील विनोद पोतदार उपस्थित होते

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.