सोलापूर // प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सात वर्षे पंतप्रधान पदाचा कार्यभार पूर्ण केला असून यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या व भारतीय जनता पार्टीचे मोहोळ तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण यांच्या वतीने सेवा हेच संघटन या भावनेतून मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे मोफत सँनिटायझर, किटक नाशक फवारणी तसेच फेसशिल्ड, मास्कचे वाटप करण्यात आले कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कस म्हणजेच अंगणवाडी सेविका, आशासेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, पोस्ट अॉफीसकर्मचारी, तलाठी, कर्मचारी, आदीनां त्यांच्याक्ष सुरक्षेसाठी वाटप करण्यात आले.
भीमाचे संचालक बापुसो चव्हाण,ग्रा प सदस्य माऊली वसेकर,भाऊ सोनटक्के ,सिद्धेश्वर आनुसे,नवनाथ आनुसे,नाना सोनटक्के,धर्मराज वसेकर,ब्रम्हदेव वसेकर,सोनाप्पा सोनटक्के,नितीन चव्हाण दिगंबर वसेकर,पंकज चव्हाण,संजय सोनटक्के, सुनील यादव, आशोक गायकवाड, दगडू डोंगरे,भय्या डोंगरे,विशाल सोनटक्के,अक्षय गायकवाड सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका,तलाठी कोळी पोस्ट ऑफिस मास्तर बाळासाहेब फडतरे, तसेच अनेक नागरीक आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.