सोलापूर ग्रामीण मध्ये सोमवारी वाढले 345 तर 10 मयत

 



सोलापुर प्रतिनीधी :– आज दि.10 ऑगस्ट सोमवारी मिळालेल्या माहिती नुसार 9 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण, नगर पालिका क्षेत्र या भागातील व महानगर पालिका क्षेत्र वगळून एकूण 46375 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे यामध्ये 46241 जणांचा अहवाल प्राप्त झाले आहेत तर आज पॉझिटिव्ह रुग्ण हे 345 आढळले असून एकूण 40340 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे आणि 124 जणांचा अहवाल प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे.


उपचारादरम्यान आजपर्यंत 172 जणांचा मृत्यू झाला आहे आणि कोरोना वर मात करून बरे होऊन आपल्या घरी 2397 रुग्ण गेलेले आहेत आणि रुग्णालयात दाखल असलेले बधितांची संख्या 3333 आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget