फॅबटेकमध्ये थेट व्दितीय वर्ष डिप्लोमा इंजिनीअरिंगसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

येथील फॅबटेक पॉलिटेक्निक (डिप्लोमाकॉलेजमध्ये शै.वर्ष  २०२०-२१ करिता १२ वी विज्ञान उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक १७ ऑगष्ट पासून थेट व्दितीय वर्ष डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती  फॅबटेक टेक्निकल कॅम्पसचे,  कॅम्पस डायरेक्टर श्रीसंजय अदाटे यांनी दिली आहेयावेळी पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्राशरद पवार उपस्थित होते.

      प्रवेशाकरिता येणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट व्दितीय वर्ष डिप्लोमा  इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रियेसंबंधीची माहिती,प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे१२ वी नंतर थेट डिप्लोमा  अभ्यासक्रमाचे फायदेतसेच  फॅबटेक पॉलिटेक्निक  कॉलेजमधील उपलब्ध सोयी सुविधा याबद्दलची सविस्तर माहिती ८६००५४७४७८८४०८८८८६२८  ७०८३१२२८५२ या नंबरवर उपलब्ध होईल.

    सदरची प्रवेश प्रक्रिया कोव्हीड -१९ मुळे शासनाने घालून दिलेल्या सर्व नियम  अटी यांचे काटेकोर पालन करून राबविण्यात येणार आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget