श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना येथे कारखान्याचे चेअरमन कै. सुधाकरपंत परिचारक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


  अकलुज प्रतिनिधी :-आज सकाळी पांडुरंग सहकारी साखर कारखानावरती कारखान्याचे चेअरमन कैलास वाशी सुधाकरपंत परिचारक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सकाळी ७ वाजता अस्थींचे दर्शन ठेवले होते यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सुद्धा अस्थींचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.


 यावेळी श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी सर्व अधिकारी कर्मचारी व कारखान्यातील सर्व स्टाफ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget