सोलापूर // प्रतिनिधी
शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या शेळगी पोलीस चौकीचे फौंजदार डॉ प्रवीण दाईंगडे यांनी आपल्या चौकीच्या हद्दीत अतिशय चांगल्या प्रकारे कामगिरी केल्याने पोलीस आयुक्त कार्यालय ने फौंजदार डॉ प्रवीण दाईंगडे यांचा विशेष सन्मान केला होता
अश्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक डॉ प्रवीण दाईंगडे यांचा शेळगी पोलीस चौकीत पत्रकार सुरक्षा समिती च्या वतीने जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पवार यांनी शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार पश्चिम महाराष्ट्र संघटक संतोष म्हेत्रे शहर सचिव अरुण सिडगिड्डी वैजिनाथ बिराजदार अक्षय बबलाद विकास आमटेकर, बिपीन दिड्डी, अमरसिंह गायकवाड शिवयोगी निंबाने प्रसाद ठक्का विश्व्जीत कारंडे सोमनाथ मुंजे शब्बीर शेख युनूस अत्तार भास्कर अल्ली इत्यादी पत्रकार उपस्थित होते

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.